Birthday Wishes In Marathi Vadhdivsachya Wish - वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Birthday Wishes In Marathi Vadhdivsachya Wish - वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


Birthday Wishes In Marathi Vadhdivsachya Wish - वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


वाढदिवसाच्या शुभेच्छा ( Funny Birthday Wishes Marathi )पाठवा आणि मजा पहा, तो तुमच्यावर कदाचित चिडेल सुद्धा.. पण त्या चिडण्यात पण एक आनंद असेल, तो म्हणेल साल्या बास कर एवढी पण नको उडवूस माझी..

Birthday Wishes For Friends, Tapori, Brother, Father, Mother, Sister, Wife, Girlfriend, वाढदिवसाठी शायरी, वाढदिवसाचे एसएमएस, वाढदिवसाचे कोट्स आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा, Marathi Birthday Wishes, Birthday Wishes In Marathi, Birthday Wishes Marathi,

आणि हीच गम्मत आम्ही आमच्या क्रेझी बर्थडे विशेश मराठी ( Crazy Birthday Wishes Marathi ) या लेखात सादर केली आहे. हा लेख लिहण्यामागचे कारण इतकेच की तुम्हाला आवडतील अश्या खास शुभेच्छांचा संग्रह एकत्र करून इथे मांडणे, जेणेकरून तुम्हाला हवी असलेली माहिती पटकन मिळावी आणि इंटरनेटवर अनेक वेबसाइट पाहाव्या लागू नयेत.

Vadhdivsachya Hardik Shubhechha, Happy birthday wishes for best friend in Marathi, funny birthday wishes in Marathi, funny birthday wishes SMS, वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश, happy birthday message in Marathi. 


Happy Birthday Wishes in Marathiतुझ्या वाढदिवसाची भेट, म्हणून हे एकच वाक्य

मी तुला विसरणं, कधीच नाही शक्य !! वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा


शुभेच्छा ..!शाश्वत शुभेच्छाच माणसाला या जन्मात तसेच, पुढील जन्मातदेखील उपयोगी पडतात…बाकी सारं नश्वर आहे!म्हणुन वाढदिवसाच्या या, शुभदिनी तुम्हाला भरपुर 


तुझ्या वाढदिवसाचे हे सुंदर व आनंदायी क्षण तुला सदैव तुझ्या कायम आठवणीत राहो, तू दिवसेंदिवस उंचच उंच यशाची शिखरे गाठत रहावेस हीच ईश्वरचरणी प्रार्थना। 🎈वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!


तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारं यश मिळावं,

तुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं, 

त्याच सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो…

हीच देवाकडे प्रार्थना आहे ।।

वाढदिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा 


जल्लोष आहे गावाचा…कारण वाढदिवस आहे माझ्या भावाचा…अश्या मनमिळावू आणि हसऱ्या व्यक्तिमत्वास…वाढिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…


Birthday Wishes In Marathi


पार्ट्य करा, ख,प्या, नाच,गाणे, फटके फोडा, पण वाढदिवसाच्या या पावन समयी, मित्रांना हि वेळ द्या कि थोडा, वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा !


तुझ्या वाढ दिवसाची भेट म्हणून हे एकच वाक्य, मी तुला विसारण कधीच नाही शक्य


Marathi Birthday Wishes


तुमच्यासारखा प्रेमळ आणि काळजी घेणारा मोठा भाऊ मिळवणारा मी जगातील सर्वात भाग्यवान व्यक्ती आहे.


तुमच्या इछ्या आकांक्षाचा वेळू गगनाला भिडू दे . तुमच्या जीवनात सर्वकाही मना सारखा घडू दे . वाढदिवसाच्या शुभेच्छा! देव तुम्हाला आशीर्वाद !! तुम्हाला दीर्घ आयुष लाभो ही सदिच्छा !!


जल्लोशआहे गावाचा #🎂 ❤️ कारणवाढदिवस_ ❤️ 🎂आहे आपल्या भावाचा🎂 !!!!!! 🍷🎂Vadhdivsachya Hardik Shubhechha🎂


आयुष्यामध्ये बरीच माणसं भेटतात…

काही चांगले, काही वाईट काही कधीच लक्षात न राहणारे….

आणि काही कायमस्वरूपी मनात घर करून राहतात…


आणि मनात घर करून राहणारी माणसं त्यातलेच तुम्ही एक आहात…

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.. 


तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारं यश मिळावं,तुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं, त्याच सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो हीच देवाकडे प्रार्थना आहे. वाढदिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा !


happy birthday sms wishes marathi


तुमच्या सर्व इछ्या व आकांक्षा गगनाला भिडू दे, जीवनात तुमच्या सर्वकाही तुमच्या मना सारखे घडू दे, तुम्हाला दीर्घआयुष्य, सुख, समृद्धी लाभो ही सदिच्छा.


येणारा प्रत्येक दिवस तुमच्या आयुष्यात भरभरून यश आणि आनंद घेऊन येवो,देवाकडे एवढीच प्रार्थना आहे कि तुम्हाला आयुष्यात वैभव, प्रगती, आरोग्य, प्रसिध्दी आणि समृद्धी मिळावी.. !!वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ….


व्हावास तू शतायूषी व्हावास तू दीर्घायुषी,  ही एक माझी इच्छा तुझ्या भावी जीवनासाठी! वाढदिवसाच्या शुभेच्छा 


उगवता सूर्य तुम्हाला प्रखर तेज देवो, 

उगवणारी फूल तुमच्या आयुष्यात गंध भरावी,

 ईश्वर तुम्हाला सर्व सुख आणि समृद्धि  देवो,,

!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !! 


birthday wishes marathi 


आजचा दिवस आहे खास, तुम्हाला उदंड,

 सुखमय आणि निरोगी आयुष्य लाभो हीच मनी ध्यास 

।। वाढदिवसाच्या प्रचंड शुभेच्छा ।।


तुमचे आयुष्य न्फुलासारखे सुगंधित राहो आणि सूर्यापेक्षा अधिक तेजस्वी हो. 

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !


आजचा दिवस आमच्यासाठीही खास आहे,

तुला उदंड आयुष्य लाभो,मनी हाच ध्यास आहे!

यशस्वी हो, औक्षवंत हो,अनेक आशीर्वादांसह...

वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा


हा शुभ दिवस तुमच्या आयुष्यात हजार वेळा येवो; आणि प्रत्येक वेळी आम्ही वाढदिवसाच्या शुभेच्छा देत राहो.


तुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद व यश लाभो, तुझे जीवन हे उमलत्या, फुलासारखे फुलून जावो,त्याचा सुगंध तुझ्या सर्व,  जीवनात दरवळत राहो, हीच तुझ्या वाढदिवसानिमित्त, ईश्वरचरणी प्रार्थना !


पूर्ण होवो भाऊ तुमच्या सर्व इच्छा,।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।। 


नेहमी आनंदी रहा, कधीच दुःख तुमच्या वाटेला येऊ नये, समुर्द्रसारखी खोल तुमची ख्याती व्हावी, आणि आभाळाएवढ ह्रदय व्हावं, !! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!


शिखरे उंच यशाची सर तुम्ही करावी, कधी वळून पाहिले असता आमची शुभेछ्या स्मरावी| 


तुमच्या डोळ्यात आणि मनात असेलेले प्रत्येक स्वप्न सत्यात उतरून तुमच्या ध्येय्यापर्यंत घेऊन जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.


Happy Birthday In Marathi


 बर्थडे आहे भावाचा जल्लोष साऱ्या गावाचा. वाढदिवसाच्या ट्रॅक्टर भरून शुभेच्या भावा.


आपणास शिवनेरीची श्रीमंती,रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,हीच शिवचरणी प्रार्थना!आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..


आई तुझे आयुष्य जगातील सर्व सुखांनी भरून जावे हीच ईश्वर चरणी प्रार्थना, आई वाढदिवसाच्या तुला हार्दिक शुभेच्छा.


कधी रुसलीस कधी हसलीस,, राग कधी आलाच माझा तर उपाशी झोपलीस, मनातले दुःख कधी समजू नाही दिलेस,, पण आयुष्यात तू मला खूप सुख दिलेस…वाढदिवसाच्या शुभेच्छा!


Happy Birthday Wishes In Marathi –वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीतून


आजचा दिवस आमच्यासाठीही, खास आहे, तुला उदंड आयुष्य लाभो,

मनी हाच ध्यास आहे!यशस्वी हो, औक्षवंत हो, वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!


तुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद व यश लाभो,

तुझे जीवन हे उमलत्या, फुलासारखे फुलून जावो,

त्याचा सुगंध तुझ्या सर्व,  जीवनात दरवळत राहो,

हीच तुझ्या वाढदिवसानिमित्त, ईश्वरचरणी प्रार्थना !Happy Birthday Status In Marathi | वाढदिवसाचे स्टेटस मराठी


सुख, समृद्धी ,समाधान , दिर्घायुष्य ,

आरोग्य तुला लाभो!

वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा!

🎂🎂🎂🎂🎂🎂

Happy Birthday!!!


Birthday Wishes In Marathi | Birthday Status In Marathi | वाढदिवस || Vadhdivas Shubhechha


Birthday Wishes In Marathi Vadhdivsachya Wish - वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


मुंबईत घाई

शिडीच्या साई

फुलात जाई

आणि गल्लो गल्लीत भाई

पण या जगात सगळ्यात भारी

आपली आई

आयुष्याच्या वळणावर तूच होती सोबत…

ती म्हणजे माझी आई

वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!

Happy Birthday!!!🎂🎂🎂


🎂🎈🎁🎉 तुमच्या वाढदिवसाचे हे

सुखदायी क्षण तुम्हाला सदैव

आनंददायी ठेवत राहो..

आणि या दिवसाच्या अनमोल

आठवणी तुमच्या हृदयात

सतत तेवत राहो..

हीच मनस्वी शुभकामना..🎂🎈🎁🎉

Happy Birthday!!!🎂🎂🎂


रडवते पण, हसवते पण,

उठवते पण, झोपवते पण,

आई नसून पण,

काळजी करते जशी माझी आई

जन्मदिनाच्या खूप शुभेच्छा ताई!

Happy Birthday!!!🎂🎂🎂


Birthday Wishes For Friends | वाढदिवस शुभेच्छा मित्रासाठी


सागरासारखी अथांग माया

भरलीय तुझ्या हृदयात..

कधी कधी तर तू मला आपली

आईच वाटतेस..

माझ्या भावनांना,

केवळ तूच समजून घेतेस..

माझ्या जराशा दुःखाने,

तुझे डोळे भरून येतात..

अशी माझ्याबद्दल हळवी असणारी दीदी तू,

कधी कधी प्रसंगी,

खूप खंबीरही वाटतेस..

मनात आत्मविश्वास,

तुझ्यामुळेच जागृत होतो..

तूच आम्हाला धीर देतेस…

तू नेहमी सुखात रहावी हीच सदिच्छा !!!

Happy Birthday!!!🎂🎂🎂


🎂🎈🎁🎉 काही माणसं स्वभावाने कशी का असेनात

मनाने मात्र ती फार सच्ची आणि प्रामाणिक असतात..

अशा माणसांपैकीच एक म्हणजेच तुम्ही!

म्हणूनच, तुमच्याविषयी मनात असणारा स्नेह

अगदी अतूट आणि जिव्हाळ्याचा आहे.

तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा.🎂🎈🎁🎉

Happy Birthday!!!🎂🎂🎂


आत्मा आणि ईश्वर यांचा संगम म्हणझे आई..!

आई तुला वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा..! “आई”

Happy Birthday!!!🎂🎂🎂


Birthday Wishes For Sister 


 आपला दिवस आनंदाने भरो आणि आपले येणारे वर्ष सुखसमृद्धीने जावो. वाढदिवसाच्या लक्ष लक्ष  शुभेच्छा....  


 आपली सर्व  स्वप्न साकार व्हावी हि एकच आपल्या वाढदिवसाच्या शुभ क्षणी देवाकडे प्रार्थना. आजचा वाढदिवस आपल्या आयुष्यातील एक अनमोल दिवस म्हणून आठवणीत रहावा, आणि त्या आठवणीने तुमचं आयुष्य अधिकाधिक सुंदर बनावं.  वाढदिवसाच्या लक्ष्य लक्ष्य शुभेच्छा


आपण एकमेकांशी जेवढे भांडतो त्यापेक्षा कितीतरी जास्त आपण एकमेकांवर प्रेम करतो. हॅप्पी बर्थडे किंग


आपणास शिवनेरीची श्रीमंती,

रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,

सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,

हीच शिवचरणी प्रार्थना!

आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो


तुझ्या वाढदिवसाचे हे सुंदर व आनंदायी क्षण तुला सदैव

तुझ्या कायम आठवणीत राहो,

तू दिवसेंदिवस उंचच उंच यशाची शिखरे गाठत रहावेस हीच ईश्वरचरणी प्रार्थना।

🎈वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा


Birthday Wishes For Girlfriend Boyfriend in Marathi


तू माझ स्वप्न, माझ जीवन, माझा श्वास, माझ प्रेम आणि माझ सर्वकाही आहेस. माझ्या प्रेमाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


असा एक ही दिवस गेला नाही ज्या दिवशी तुला miss केल नाही, अशी एक ही रात्र गेली नाही ज्या रात्री तू स्वप्नात आली नाही. हॅप्पी बर्थडे पिल्लू


सूर्यप्रकाशाशिवाय सृष्टी नाही आणि तुझ्याशिवाय माझ जीवन नाही. तू माझ्या जीवनातील प्रकाश आहेस. हॅप्पी बर्थडे पिल्लू


मला तुझ्या हृदयात जागा दिल्याबद्दल आणि तुझ्या आयुष्याचा भाग बनवल्याबद्दल मी तुझी/तुझा खूप आभारी आहे. हॅप्पी बर्थडे माय लव


मी खूप नशीबवान आहे कारण मला तुझ्यासारखी मनमिळावू, समजूतदार, काळजी घेणारी, जिवापाड प्रेम करणारी जोडीदारिण मिळाली. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा


स्वप्नात सुद्धा वाटलं न्हवत की तू माझी होशील, माझ्या उदास आयुष्यात येऊन माझ्या जगण्याला अर्थ देशील. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.


मी देवाला मनापासून धन्यवाद देतो कि देवाने माझ्यासाठी एक सुंदर परी निर्माण केली, आणि आज त्या परीचा वाढदिवस आहे, माझ्याकडून तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.


आजचा दिवस माझ्यासाठी खास आहे कारण आज माझ्या पिल्लू चा वाढदिवस आहे. हॅप्पी बर्थडे पिल्लू


तुझ्यावरच माझ प्रेम कधीही कमी न होवो, तुझा हात सदैव माझ्या हातात रहावो, तुझ्या वाढदिवसानिम्मित तुला चांगले आरोग्य, आणि दीर्घायुष्य लाभो. हॅप्पी बर्थडे जानू


तुझ्यासाठी ताजमहल नाही बांधू शकत पण राहतो त्या घरात तुला नक्की सुखी ठेवीन, हॅप्पी बर्थडे पिल्लू


जे जे हव ते तुला मिळू दे, तुझ्या आयुष्यातला प्रत्येक क्षण सुखाचा जाऊ दे, तूझा गोड सहवास मला जीवनभर मिळू दे. देवाकडे फक्त एकच मागण आहे तुझ्या वाढदिवसादिवशी तुला उदंड आयुष्य लाभू दे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा


तुझ्या वाढदिवसानिम्मित तुला एक सुंदर गिफ्ट द्यावं म्हटलं, मग नंतर मनात विचार आला जी स्वत:च इतकी सुंदर आहे तिला काय सुंदर गिफ्ट देऊ… हॅप्पी बर्थडे पिल्लू

Birthday Status For Sister In Marathi


हे देवा, तुझ्या प्रार्थनांची उब माझ्या

बहिणीवर राहू दे सर्व सुखांनी सजलेलं

माझ्या बहिणीचं घर असू दे 💐हॅपी बर्थडे दी.🎂

Happy Birthday!!!🎂🎂🎂


मी खूप भाग्यवान आहे,

मला Sister मिळाली,

माझ्या मनातील भावना समजणारी,

मला एक सोबती मिळाली,

प्रत्येक जन्मी तूच माझी बहीण असावीस,

आजच्या दिवशी मला तू Sissu म्हणून मिळालीस

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

Happy Birthday!!!🎂🎂🎂


नाती जपली प्रेम दिले

या परिवारास तू पूर्ण केले

पूर्ण होवो तुझी प्रत्येक इच्छा

वाढदिवशी हीच एक सदिच्छा

Happy Birthday!!!🎂🎂🎂


मोठी Sister असते आईबाबांपासून वाचवणारी

आणि छोटी Sissu असते सिक्रेट्स लपवणारी

हॅपी बर्थडे क्युट Sister

Happy Birthday!!!🎂🎂🎂


प्रत्येक गोष्टींवर भांडते,

नेहमी नाक मुरडते.

पण जेव्हा वेळ येते तेव्हा माझीच बाजू घेते माझी क्युट Sister.

खूप खूप प्रेम लाडके, हॅपी बर्थडे ढमे.

Happy Birthday!!!🎂🎂🎂


माझी बहीण माझ्याशी भांडते,

पण माझ्याशी काहीही न बोलता माझं सगळं समजून घेते

आणि आज आमच्या खडूस छोटीचा वाढदिवस आहे.

हॅपी बर्थडे छोटी.

Happy Birthday!!!🎂🎂🎂


Birthday Quotes For Sister In Marathi


सुंदर नातं आहे तुझं माझं,

नजर न लागो आपल्या आनंदाला,

हॅपी बर्धडे बहना

Happy Birthday!!!🎂🎂🎂


सर्वात वेगळी आहे माझी Sister

सगळ्यात प्रेमळ आहे माझी बहीण

कोण म्हणतं आयुष्यात सुखच आहे सर्वकाही

माझ्यासाठी माझी बहीणच आहे सर्वकाही

हॅपी बर्थडे ताई

Happy Birthday!!!🎂🎂🎂


मला तुझ्याकडून मिळालं आहे प्रेम अपरंपार

या दोन शब्दात कसं मांडता येईल, तू रहा नेहमी खूश,

तुझ्या वाढदिवसाला आपण साजर करूया खूप खूप.

Happy Birthday!!!🎂🎂🎂


वारंवार येवो हा दिवस

हेच म्हणतंय माझं मन

तूम जियो हजारो साल

हीच माझी इच्छा आहे आज दीदी

Happy Birthday!!!🎂🎂🎂


लहानपणापासून एकत्र राहतांना,

भातुकलीचा खेळ खेळतांना,

एकत्र अभ्यास करतांना,

आणि बागेत मौजमजा करतांना,

किती वेळा भांडलो असू आपण!

पण तरीही मनातलं प्रेम, माया

अगदी लहानपणी जशी होती

तशीच ती आजही आहे..

उलट काळाच्या ओघात

ती अधिकाधिक द्दढ होत गेली…

याचं सारं श्रेय खरं तर तुला

आणि तुझ्या प्रेमळ स्वभावाला!

परमेश्वर तुला सदैव सुखात ठेवो…

Happy Birthday!!!🎂🎂🎂


माझे बालपण तुझ्यासारख्या खोडकर

बहिणीशिवाय अपूर्ण राहिले असते.

ते दिवस आठवले की मन अगदी हरवून जातं…

आजच्या गोड दिवसाच्या खूप शुभेच्छा!

Happy Birthday!!!🎂🎂🎂


Birthday Wishes for Girlfriend Boyfriend in Marathi


तुझ माझ्या आयुष्यात असण हे किती महत्वाच आहे हे मी  शब्दात सुद्धा व्यक्त करू शकत नाही. हॅप्पी बर्थडे पिल्लू


माझ्या आयुष्यातील खूप स्पेशल व्यक्ति आहेस तू, देवाने माझ्यासाठी दिलेली अनमोल भेट आहेस तू. हॅप्पी बर्थडे माय लव


तुझ्या फॅमिली साठी तू एक सुंदर gift आहेस, आणि माझ्यासाठी तू फक्त एक सुंदर gift च नाही तर तू माझा जीव आहेस. हॅप्पी बर्थडे माय लव


वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा फक्त त्या व्यक्तीसाठी जी व्यक्ती मला त्याचा श्वास, जीवन, ताकद आणि प्रेम समजते, आणि मला एक सुरक्षित, आनंदी आणि सुंदर असल्याचा भास करून देते.


Birthday Wishes For Friends In Marathi | वाढदिवस शुभेच्छा मित्रासाठी


🎂🎈🎁🎉

चांगले Friend येतील आणि जातील,

पण तुम्ही नक्कीच माझे खास आणि जिवाभावाचे सोबती असाल.

मला तुझ्यापेक्षा चांगले कोणीही समजत नाही,

मी खूप नशीबवान आहे कारण तुमच्या सारखे Friend माझ्या जीवनात आहेत…

💐 वाढदिवसाच्या प्रचंड शुभेच्छा💐

Happy Birthday!!!🎂🎂🎂


🎂🎈🎁🎉

या दिवसाची हाक गेली

दूर सागरावरती

अन आज किनारी आली

शुभेच्छांची भरती…

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

🎂🎈🎁🎉

Happy Birthday!!!🎂🎂🎂


वाढदिवस येतो

स्नेही आणि Buddies प्रेम देतो

एक नवीन स्वप्न घेऊन येतो

जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो…

💐💐💐💐🎂🎂🎂🎂🎂

Happy Birthday!!!🎂🎂🎂


🎂🎈🎁🎉

“नवा गंध ,नवा आनंद

निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा

व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी

आनंद शतगुणित व्हावा.

ह्याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!!

🎂🎈🎁🎉

Happy Birthday!!!🎂🎂🎂


व्हावीस तू शतायुषी

व्हावीस तू दीर्घायुषी

हि एकच माझी इच्छा

तुझ्या भावी जीवनासाठी

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

🎂🎂🎂🎂🤗🤗🤗🤗🤗

Happy Birthday!!!🎂🎂🎂


Happy Birthday Wishes For Brother In Marathi | भाऊसाठी वाढदिवस शुभेच्छा


🎂🎈🎁🎉

थांबा आज भाऊ बद्दल कोणीही काही

बोलणार नाही कारण ** Friend नाही तर भाऊ

आहे आपला ** रक्ताचा नाही पन जिव

आहे.. आपला ** भाऊ तुला वाढदिवसाच्या

लाख लाख शुभेच्छा…

🎂🎈🎁🎉

Happy Birthday!!!🎂🎂🎂


🎂🎈🎁🎉

सगळ्याच माणसांचे वाढदिवस आपण साजरे करतो…

पण, त्यातले काही वाढदिवस असे असतात जे साजरे करताना

मन एका वेगळ्याच विश्वात हरवून जातं.

कारण ते असतात आपल्या मनात घर करून बसलेल्या काही खास माणसांचे वाढदिवस!

जसा तुझा वाढदिवस. अभिनंदन…

🎂🎈🎁🎉

Happy Birthday!!!🎂🎂🎂


जल्लोष आहे गावाचा…

कारण वाढदिवस आहे माझ्या भावाचा…

अश्या मनमिळावू आणि हसऱ्या व्यक्तिमत्वास…

💐 वाढिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…💐

Happy Birthday!!!🎂🎂🎂


दादा

या जन्मादिनी

आपणांस दीर्घायुष्याच्या अनंत

शुभेच्छा💐💐💐

Happy Birthday!!!🎂🎂🎂


करोडो

के बस्ती में

एक दिलदार

हस्ती।

Happy Birthday Bro!!!🎂🎂🎂


माझ्या

लाडक्या

भावाला

🎂 वाढदिवसाच्या

हार्दिक शुभेच्छा 🎂

Happy Birthday!!!🎂🎂🎂


🎂🎈🎁🎉

माझ्या कडुन आणि

माझ्या परिवारा कडुन

आपणास

वाढदिवसाच्या

मनःपूर्वक

हार्दिक शुभेच्छा.

🎂🎈🎁🎉

Happy Birthday!!!🎂🎂🎂


वाद झाला तरी चालेल पण नाद झालाच पाहिजे

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

🍰🍰🍰🍰🎂🎂🎂🎂🎂🎂

Happy Birthday!!!🎂🎂🎂


Best Birthday Wishes in Marathi


हा शुभ दिवस तुमच्या आयुष्यात हजार वेळा आला आहे आणि प्रत्येक वेळी आम्ही तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!


 देव माझ्या मित्राला आशीर्वाद देवो, त्याच्या वाढदिवशी मला काही आनंद द्या… मी दरवर्षी तुझ्या कुटूंबात येईन… मी तुझ्या कुटुंबात दरवर्षी येईन… माझ्या मित्राला तक्रारीचे काही कारण देऊ नका!


 देव आपला दिवस आनंदाने आणि स्मितांनी साजरा करू शकेल आणि भरपूर आश्चर्य वाटेल,,


 गुलशन ते गुल, शायरी ते शायरी, हॅपी मूनलाइट टू मून, मेहबूबा ते आशिक हॅपी, आमच्याकडून तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.


 मी आज तुला एक भेट म्हणून माझे हृदय देतो… मला ही सुंदर संधी गमवायची नाही… मी मनापासून सांगतो ... आणि वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!


 हा दिवस आपण आपल्या स्वत: च्या हातांनी बनविला होता, त्या दिवशीही देव साजरा करू शकेल. त्यानेही अश्रू ढाळले असावेत… ज्या दिवशी तू त्याला पृथ्वीवर पाठवलंस त्या दिवसाला तू एकटाच सापडला असशील… वाढदिवसाच्या शुभेच्छा मित्र…


 तुमच्या वाढदिवशी आमच्या प्रार्थना आहेत, सूर्य जितका जास्त लांब जाईल, तुमचे वय जास्त असेल. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!


 उगवत्या उन्हानं तुला प्रकाश दे… फुलणारी फुले तुला सुगंध दे… आम्ही काहीही देण्यास सक्षम नाही… तुला एक उत्तम वय द्या !!!


 तू माझा मित्र आहेस, प्रिये, तुझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, तुला कधीही पाहू नकोस, दुःखी होऊ नकोस, तुझ्या चेह .्यावर कधीही दु: खी होऊ नकोस.


 देव आपल्याला वाईट डोळ्यांपासून वाचवू दे, चंद्र चांदण्यांनी तुला सजवून देईल… काय चुकलं आहे ते विसरा ... आयुष्यात तू खूप हसतोस !!!


Best Birthday Wishes Marathi


 तुमच्या वाढदिवशी हा तुमचा आशीर्वाद आहे, कोणतीही मैत्री कधीही आमची नसते, आनंद तुम्हाला आयुष्यभर देईल… आणि ते आनंद गोड प्रेम असेल…


 आशा, आशीर्वाद आणि भेटवस्तू, वाढदिवसाच्या वर्धापन दिनानिमित्त तुमची ज्वलंत आणि तुम्हाला शुभेच्छा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!


 जर दिवा मध्ये नूर नसता… तर तुमच्या एकाकी मनाला इतके भाग पडले नसते… आम्ही तुम्हाला स्वतःच वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आलो आहोत… जर तुझे घर इतके दूर नसते तर !!!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


 आपल्याकडे मित्रांचा खजिना आहे, परंतु हा मित्र आपला जुना आहे, या मित्राला कधीही विसरू नका, कारण हा मित्र आपल्या मैत्रीसाठी वेडा आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


 आपले तारे नेहमी उन्नत राहू द्या, आपले सर्व रडणे बाजूला ठेवा. या आशीर्वादसह वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.


 फुलांनी अमृत पेय पाठवला आहे… सूरजने अस्मा यांना सलाम पाठवला आहे… नवीन वाढदिवसाच्या शुभेच्छा… आम्ही हा संदेश मनापासून पाठवला आहे !!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 


 वाढदिवस बाहेर आला आहे, आपण आपल्यासाठी आनंदाच्या शुभेच्छा आणल्या आहेत, आपण दररोज हसत आहात, म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी देवाकडे प्रार्थना केली आहे…


 तुम्ही कोट्यावधी हसत राहिलात, लाखो लोकांमध्ये तुम्ही बहरत राहिलात, हजारो लोकांपर्यंत तुम्ही प्रकाशझोत रहाल, जसे सूर्य आकाशात आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!


 आयुष्य खूप लहान आहे… म्हणून प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या… तुमचा आत्मविश्वास गमावू नका नेहमीच पुढे जा… वाढदिवसाच्या शुभेच्छा


 प्रभु, कृपया माझ्या मित्राशी आनंदाने वागवा, त्याच्या वाढदिवशी त्याला थोडासा रजा द्या, मी दरवर्षी दरात तुझ्याकडे येईन, एवढं करा, त्याला काही कारण देऊ नका…Latest Post :


Attitude Nawabi Status In Hindi


More Related Keywords To Search - Birthday Wishes In Marathi Vadhdivsachya Wish - वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


हैप्पी बर्थडे विशेष मराठी,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर,,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नाव,बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा केक,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा text,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता,जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नाव,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ,

Happy birthday wishes,Birthday wishes in marathi text,Happy birthday wishes Sms,बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा sms,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा text,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नाव,मैत्रिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताईसाहेब,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा केक, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर,birthday wishes in marathi text,funny birthday wishes in marathi, 

birthday wishes in hindi,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा sms,funny birthday wishes in marathi for brother,funny birthday wishes in marathi for best friend girl,जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा,birthday wishes in marathi for wife,हैप्पी बर्थडे शायरी हिंदी,हार्ट टचिंग बर्थडे विशेस फॉर बेस्ट फ्रेंड इन हिंदी 2 line,हैप्पी बर्थडे शायरी 2020,हैप्पी बर्थडे भाई स्टेटस इन हिंदी,birthday wishes for friend,happy birthday wishes in english,happy birthday wishes,birthday wishes in hindi for lover.

Post a Comment

0 Comments